Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

iPhone आणि Android यूजर्स सावध राहा ! ‘हे’ धोकादायक VPN अ‍ॅप्स ताबडतोब करा डिलीट; अन्यथा होईल मोठे नुकसान

iPhone आणि Android यूजर्स सावध राहा ! ‘हे’ धोकादायक VPN अ‍ॅप्स ताबडतोब करा डिलीट; अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : सध्या मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यानुसार, अनेक अ‍ॅप्सही टेक मार्केटमध्ये येत आहेत. त्यात टिकटॉक संदर्भात चीनला डेटा पाठवल्याच्या आरोपांनी आधीच खळबळ उडाली आहे. मात्र, आता तुमच्या फोनमध्ये आणखी मोठा धोका लपलेला असू शकतो. हा धोका काही मोफत VPN अ‍ॅप्सचा आहे, जे तुमचा डेटा परदेशी सर्व्हरवर पाठवत आहेत. त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अमेरिका आणि युरोपमध्ये पोर्नोग्राफिक साईट्सवर नुकतीच बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर लाखो युजर्संनी त्यांचा इंटरनेट ट्रॅफिक लपवण्यासाठी पहिल्यांदाच VPN वापरण्यास सुरुवात केली. यूकेमध्ये पोर्नोग्राफिक साईट्सवर बंदी घालताच, VPN वापरात 6000 टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिका आणि फ्रान्समध्येही हाच ट्रेंड दिसून आला.

मार्केटमध्ये उपलब्ध असलेले अनेक मोफत VPN अ‍ॅप्स अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर टॉप डाउनलोड लिस्टमध्ये आहेत, परंतु यापैकी अनेक अ‍ॅप्समध्ये सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असे ठरत आहे. त्यामुळे VPN Apps डिलीट करण्याचा सल्ला दिला जातो.

Apple App Store  :

X-VPN – Super VPN & Best Proxy
Ostrich VPN – Proxy Master
VPN Proxy Master – Super VPN
Turbo VPN Private Browser
VPNIFY – Unlimited VPN
VPN Proxy OvpnSpider
WireVPN – Fast VPN & Proxy
Now VPN – Best VPN Proxy
Speedy Quark VPN – VPN Proxy
Best VPN Proxy AppVPN
HulaVPN – Best Fast Secure VPN
Wirevpn – Secure & Fast VPN
Pearl VPN

Google Play Store :

Turbo VPN – Secure VPN Proxy
VPN Proxy Master – Safer VPN
X-VPN – Private Browser VPN
Speedy Quark VPN – VPN Master
Ostrich VPN – Proxy Unlimited
Snap VPN: Super Fast VPN Proxy
Signal Secure VPN – Robot VPN
VPN Proxy OvpnSpider
HulaVPN – Fast Secure VPN
VPN Proxy AppVPN

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!