Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Luminous ने मोबाईल इन्व्हर्टर केला लाँच; चांगला मिळतो बॅकअप, किंमत…

Luminous ने मोबाईल इन्व्हर्टर केला लाँच; चांगला मिळतो बॅकअप, किंमत…

नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Luminous पॉवर टेक्नॉलॉजीने भारतात आपली नवीन उत्पादने लाँच केली आहेत. कंपनीने EDGE ब्रँड सादर केला आहे, जो स्मार्ट, पोर्टेबल एनर्जी सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. या ब्रँड अंतर्गत, कंपनीने त्यांचे नवीन उत्पादन EDGE GO 1500 आणि इतर मॉडेल्स लाँच केले आहेत. या उपकरणांमध्ये पॉवरबॅक तसेच साउंड सिस्टम आहे.

EDGE GO सीरीज कंपनीने अनेक उपकरणांना पॉवर देण्यासाठी डिझाईन केली आहे, ज्यामध्ये ऑडिओ फीचर्स आहेत. EDGE GO 1500 मध्ये 1200W चे आउटपुट आहे, जे 1120Wh क्षमतेच्या पॉवरसह येते. त्यांचे उपकरण 90 प्रकारच्या घरगुती आणि व्यावसायिक उपकरणांना पॉवर देऊ शकते. हे उपकरण BIS प्रमाणित आणि सौरऊर्जेसाठी तयार आहे. ते व्यावसायिक आणि दैनंदिन वापरासाठी डिझाईन केलेले आहे. त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चार्जिंग वेग.

डिव्हाइस फक्त १.५ तासात पूर्णपणे चार्ज होते. यामुळे, हे डिव्हाइस बहुतेक पोर्टेबल पॉवर डिव्हाइसेसपेक्षा ७ पट वेगाने चार्ज होते. हे पोर्टेबल स्टेशन ९०W चा ध्वनी आउटपुट देते. यात ६-इंच ५०W सबवूफर आणि दोन १५W २-इंच स्पीकर आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!