Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

प्रोटीन पावडर घेत असल्यास, जाणून घ्या ५ साइड इफेक्ट्स

प्रोटीन पावडर घेत असल्यास, जाणून घ्या ५ साइड इफेक्ट्स

महाराष्ट्र जागरण डेस्क: जर आपण जिममध्ये वर्कआऊट करत असल्यास आपणास प्रोटीन पावडरबद्दल माहिती असणारच. सध्याच्या काळात लोक आपले स्नायू आणि शरीर बनवायला प्रोटीनच्या पुरकतेसाठी प्रोटीन पावडर वापरतात. जर आपण देखील स्नायू तयार करण्यासाठी प्रोटीन पावडर घेतल्यास त्याचे ५ दुष्परिणाम जाणून घ्या.

वर्कआऊट नंतर प्रोटीन पावडर घेतल्याने इन्सुलिन वाढते, अशा प्रकारे नियमितरुपे इन्सुलिनमध्ये होणारी ही वाढ पुढे जाऊन आरोग्यास नुकसानदायी असते.
ते प्रोटीन बहुदा साधारण असतात जे बहुतांश लोक घेतात. हे सहसा याला जिममध्ये वर्कआऊट करणारे आणि बॉडीबिल्डर घेतात. हे स्नायू (मसल्स) तयार करण्यात उपयुक्त असते, पण याला ज्या प्रकारे तयार करतात, ते शरीरासाठी नुकसानदायी असते.

प्रोटीनसारख्या पावडरमध्ये विविध प्रकारचे हार्मोन्स आणि बायोएक्टिव पेपटिड्स असतात. बऱ्याच अभ्यासामध्ये आढळून आले आहे की, प्रथिनयुक्त आहार घेतल्याने मुरुमांची समस्या वाढू शकते. प्रोटीन पावडर घेतल्याने शरीरात न्यूट्रिशनचे असंतुलन होतात. नैसर्गिक प्रथिनं जसे अंडी, दूध आणि मीट घेतल्यानं असं होण्याची शक्यता कमी असते.

अनेक कंपन्यांच्या प्रोटीन पावडरमध्ये वेगवेगळे पदार्थ वापरत असतात. जे शरीरासाठी हानीकारक असतात आणि ते घेतल्याने डोकेदुखी, थकवा, बद्धकोष्ठता आणि स्नायू दुखण्याची तक्रार होऊ शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!