पुणे : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यात रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मोटार वाहन चालक या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मोटार वाहन चालक.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025.
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : career@mrvc.gov.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://mrvc.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


