Today बुधवार, 4th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Zilla Parishad Election: पुणे जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव

Pune Zilla Parishad Election: पुणे जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव

पुणे: जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला असून गटनिहाय आरक्षित आणि सर्वसाधारण जागांचे वर्गीकरण निश्चित करण्यात आले आहे. एकूण 73 जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसुचित जाती, अनुसीचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच सर्वसाधारण प्रवर्ग अशा चार मुख्य प्रवर्गांमध्ये या जागांचे वाटप करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षित गट: लासुर्णे, वालचंदनगर, गुणवडी, लोणी काळभोर

अनुसूचित जाती सर्वसाधारण आरक्षित गट: नीरावागज, गोपाळवाडी,ऊरुळीकांचन

या गटांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांनी आरक्षण देण्यात आले असून, महिलांसाठी राखीव गटांमुळे ग्रामीण महिलांना राजकीय क्षेत्रात पुढे येण्याची मोठी संधी मिळणार आहे.

अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षित गट: बारव, शिनोली, डिंगोरे

अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षित गट: वाडा, टाकवे बुद्रुक

मागास प्रवर्ग महिला आरक्षित गट: नारायणगाव, नीरा शिवतक्रार, थेऊर, पळसदेव, कडूस, राजुरी, सुपा, ओतूर, बोरी बुद्रुक, न्हावेरा

मागास प्रवर्ग महिला आरक्षित गट: पेरणे, पौड, वेल्हे बु, मेदनकरवाडी, पिरंगुट, मांडवगण फराटा, यवत, अवसरी बुद्रुक, वेळू

सर्वसाधारण प्रवर्ग महिला आरक्षित गट: रेटवडी, पाटस, वडगाव निंबाळकर, तळेगाव ढमढेरे,, निमगाव केतकी, खडकाळे, कळंब, वरवंड, शिक्रापूर, घोडेदाव, इंदोरी, खेड शिवापूर, पाईट, भिगवण, रांजणगाव गणपती, कुरुळी, सोमाटणे, भावडा, गराडे, कोरेगाव मूळ

सर्वसाधारण: आळे, सावरगाव, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, कवठे येमाई, पाबळ, नाणेकरवाडी, कुसगाव बुद्रुक, हिंजवडी, खडकी, बोरी पारधी, बेलसर, वीर, विंझर, भोंगावली, भोलावडे, उत्रोली, पाणदरे, निंबूत, वडापुरी, काटी, बावडा

या गटांवर सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. काही गटांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!