Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरीची संधी; ऑनलाईनसह ऑफलाईन पद्धतीने करता येणार अर्ज…

Job Alert ! कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरीची संधी; ऑनलाईनसह ऑफलाईन पद्धतीने करता येणार अर्ज…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, कोल्हापूर महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत येथे सेवानिवृत्त अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत ब्युरो आणि नोंदणी विभाग, कोल्हापूर येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://kolhapurcorporation.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : सेवानिवृत्त अधिकारी
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.

– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल) / ऑफलाईन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ नोव्हेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत ब्युरो आणि नोंदणी विभाग, कोल्हापूर

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!