महाराष्ट्र जागरण डेस्क: दैनिक राशिभविष्य हे ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे दैनंदिन अंदाज तपशीलवार वर्णन केले आहे. चला, तर मग जाणून घेऊयात आजचे राशिभविष्य…
मेष: आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. गुंतवणूकीची कामे मार्गी लागणार आहेत.
वृषभ : मानसिक ताण तणाव कमी होणार आहेत. जिद्दीने कामे पूर्ण कराल. चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रसन्नपणाने कार्यरत रहाल. मनोबल वाढेल.
मिथुन : आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील.
कर्क : उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक ताण तणाव कमी होतील. आरोग्य सुधारेल.
सिंह: काहींना नैराश्य जाणवेल. कामाचा कंटाळा येईल. आरोग्य जपावे. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. प्रवास टाळावेत.
कन्या : काहींना विविध लाभ होतील. आरोग्य सुधारेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना जुने मित्र मैत्रिणी भेटतील.
तुला : प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. सार्वजनिक कामात सुयश लाभेल.
वृश्चिक : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहीजण उत्साहाने एखादी जबाबदारी घेतील. प्रवासात आनंद मिळेल. कामे यशस्वी होणार आहेत.
धनु : मनोबल कमी असणार आहे. आज काहींना एखादी चिता संतावणार आहे. कामात अडचणी जाणवतील. मानसिक ताण तणाव वाढणार आहेत.
मकर : मनोवल वाढेल. गेले काही दिवस असणारी अस्वस्थता कमी होईल. आनंदी व आशावादी पणाने कार्यरत रहाल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. दैनंदिन कामात काहींना अनपेक्षितपणे अडचणी जाणवतील. मनोबल कमी राहील.
मीन : आज तुम्ही प्रियजन व कुटुंबियासमवेत वेळ घालवाल. आनंदी रहाल. मनोबल उत्तम राहील. आज तुमचे निर्णय योग्य ठरतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल.


