मेष: मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आनंदी राहणार आहात.
वृषभ : जिद्द वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. अनुकूलता प्राप्त होईल. एखादा भाग्यकारक अनुभव येईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी
संधी लाभेल.
मिथुन : आर्थिक कामात अनुकूलता प्राप्त होईल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. काहींना गुप्तवार्ता समजतील.
कर्क: आपले आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.
सिंह : मानसिक अस्वस्थता वाढेल. नकारात्मक अनुभव येतील. कामे रखडणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. मनोबल उत्तम राहील.
कन्या : काहींना विविध लाभ होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आनंदी राहणार आहात. जुने मित्र मैत्रिणी भेटतील. आर्थिक सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
तुळ : व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होतील.
वृश्चिक : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आर्थिक कामात सुयश लाभेल. नवीन सुसंधी लाभेल. कामाचा ताण कमी असणार आहे. काहींना नातेवाईक भेटतील.
धनु : चिंता सतावेल, कोणतीतरी नकारात्मकता राहील. कामाचा ताण राहील. मानसिक अस्वस्थतेमुळे कामात लक्ष लागणार नाही. मनोबल कायम ठेवावे.
मकर: उत्साही रहाल. उमेदीने कार्यरत राहून कामे यशस्वी कराल. मानसिक प्रसन्नता राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढणार आहे.
कुंभ : वेळ व पैसा वाया जाईल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. वाहने जपून चालवावित. आर्थिक कामात सावधानता हवी.
मीन : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना आर्थिक कामात सुयश लाभेल. प्रियजनांशी सुसंवाद साधाल. काहींना विविध लाभ होतील.


