Today मंगळवार, 4th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ओरिजनल क्लायमॅक्ससह ‘या’ दिवशी 1500 स्क्रीनवर रि- रिलीज होणार शोले

ओरिजनल क्लायमॅक्ससह ‘या’ दिवशी 1500 स्क्रीनवर रि- रिलीज होणार शोले

Sholay Re-Released: बॉलिवूड इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित आणि सुपरहिट चित्रपट शोले पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. यंदा शोले ओरिजनल क्लायमॅक्ससह रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रिरिलीजवर काम करणारी कंपनी हेरिटेज फाउंडेशनने शोलेला 4K मध्ये तयार केले असून “शोलेफायनल कट” असं या चित्रपटाला नाव देण्यात आले आहे.

रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले 12 डिसेंबर 2025 रोजी देशातील तब्बल 1500 स्क्रीनवर रि-रिलीज करण्यात येणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ओरिजनल क्लायमॅक्सची अनेक वेळा चर्चा झाली आहे मात्र आता तो क्लायमॅक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ज्यामुळे बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

मूळ क्लायमॅक्स काय होता?

फिल्म हेरिटेज फाउंडेशनने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती शेअर केली. फिल्म हेरिटेज फाउंडेशनने “शोलेचे 4K रिस्टोअरिंग पूर्ण केले. मूळ क्लायमॅक्समध्ये, ठाकूर गब्बर सिंगला पायांनी चिरडून मारतो. मात्र तेव्हा सेन्सॉर बोर्डाने रिलीज होण्यापूर्वी क्लायमॅक्समध्ये बदल केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sippy Films (@sippyfilms)

50 वर्षांनंतर मूळ क्लायमॅक्ससह चित्रपट प्रदर्शित करणे ही टीमसाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला रमेश सिप्पी यांचाशोलेहा चित्रपट अजूनही भारतीय चित्रपटसृष्टीतील महान चित्रपटांपैकी एक मानला जातो. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमजद खान, संजीव कुमार आणि इतर कलाकार या चित्रपटाचा भाग होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!