Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील घटना

Pune Crime: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील घटना

Pune Crime: पुण्यातील हडपसरमध्ये काल दुपारी पावणे बारा वाजता एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आझम खान (वय ३८, रा. कोंढवा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून,गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हांडेवाडी चौकाजवळ एका हॉटेलसमोर काल दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकी चालक खान हे उंड्रीकडून मंतरवाडीच्या दिशेने जात होते. एका हॉटेलसमोर वळण घेताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात प्रकरणी फुरसुंगी पोलिस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!