Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजेंद्र साबळे-पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीपदी नियुक्ती

राजेंद्र साबळे-पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीपदी नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव राजेंद्र साबळे-पाटील यांची मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. साबळे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांमधील समन्वयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

३९ वर्षीय साबळे-पाटील हे फडणवीस यांचे निष्ठावंत असून मराठा आंदोलन ऐन भरात असताना त्यांनी मराठवाड्यात फडणवीसांना पाठिंबा जाहीर
करणारे ‘एक अकेला सब पर भारी’ असे शीर्षक असणारे अनेक बॅनर लावले होते. त्यांनी केवळ पाठिंबाच दिला नाही तर मराठा आरक्षणासाठी भाजपने, विशेषतः फडणवीस यांनी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल मराठा समाजात जनजागृती मोहीम चालवली. ‘मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती होणे ही सन्मानाची गोष्ट आहे आणि या संधीचा उपयोग मी सर्वसामान्यांच्या, विशेषतः वंचितांच्या सेवेसाठी करेन,’ असे साबळे -पाटील यांनी म्हटले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!