Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तब्बल 17000 रुपयांचा मोठा डिस्काउंट; Google Pixel 9a ठरतोय बेस्ट स्मार्टफोन, FlipKart वर…

तब्बल 17000 रुपयांचा मोठा डिस्काउंट; Google Pixel 9a ठरतोय बेस्ट स्मार्टफोन, FlipKart वर…

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात काही बजेट फोनही आहेत. असे असताना आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिन सेल सुरू आहे. या सेल दरम्यान, Google Pixel 9a सह अनेक स्मार्टफोनवर बंपर ऑफर्स उपलब्ध आहेत.

Pixel 9a फ्लिपकार्ट सेल दरम्यान ३२९९९ मध्ये खरेदी करता येईल, ज्यामध्ये सर्व ऑफर्स आणि डील समाविष्ट आहेत. लाँचच्या वेळी, त्याची किंमत ४९९९९ होती. Pixel 9a वर तुम्ही १७००० पर्यंत बचत करू शकता. यात अनेक चांगल्या फीचर्स आहेत आणि ७ वर्षांसाठी Android अपडेट्सचे आश्वासन दिले आहे. Google Pixel 9a डिस्प्लेही चांगला आहे. Google Pixel 9a मध्ये ६.३-इंचाचा Actua डिस्प्ले आणि १२०Hz रिफ्रेश रेट आहे. तो HDR आणि २७०० निट्सचा पीक ब्राइटनेस देतो.

Google Pixel 9a मध्ये कंपनीचा इन-हाऊस प्रोसेसर Google Tensor G4 हे. त्यात Titan M2 को-प्रोसेसर देखील आहे. एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेला हा हँडसेट ८GB RAM आणि २५६GB इंटरनल स्टोरेजसह येतो. Pixel 9a मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा ४८MP PD Dual पिक्सेल आहे आणि सेकंडरी कॅमेरा १३MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेकंडरी कॅमेरा १२०-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू कॅप्चर करू शकतो. त्यात १३ एमपी फ्रंट कॅमेरा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!