Today सोमवार, 10th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एक-दोन नाही तर तीन स्क्रीन असलेला Huawei चा Mate XTs लाँच; अनेक शक्तिशाली फीचर्सही मिळणार

एक-दोन नाही तर तीन स्क्रीन असलेला Huawei चा Mate XTs लाँच; अनेक शक्तिशाली फीचर्सही मिळणार

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार, कंपन्यांकडूनही अनेक फीचर्सही दिले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, जो डिझाइनच्या बाबतीत खास आहे.

कंपनीने चीनमध्ये नवीन ट्राय-फोल्ड फोन Huawei Mate XTs लाँच केला आहे, जो शक्तिशाली फीचर्ससह मिळत आहे. हा डिव्हाइस किरिन 9020 प्रोसेसरवर चालतो आणि यामध्ये 16GB रॅम आहे. स्मार्टफोन HarmonyOS 5.1 वर चालतो. तर यामध्ये पॉवरसाठी 5600mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वीच ट्राय-फोल्ड फोन लाँच केला आहे आणि आतापर्यंत इतर कोणत्याही कंपनीने अशा डिझाइनसह फोन लाँच केलेला नाही.

Huawei Mate XTs मध्ये सिंगल स्क्रीन मोडमध्ये 6.4-इंच डिस्प्ले आहे. त्याच वेळी, ड्युअल स्क्रीन मोडमध्ये 7.9-इंच डिस्प्ले उपलब्ध आहे, तर फोन पूर्णपणे उघडल्यावर 10.2-इंच डिस्प्ले उपलब्ध असेल. हा डिस्प्ले LTPO OLED पॅनेल असेल.

या स्मार्टफोनमध्ये किरिन ९०२० प्रोसेसर आहे, ज्यामध्ये 16GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे. हा हँडसेट हार्मनीओएस ५.१ वर काम करतो. हा एम-पेन ३ स्टायलसला सपोर्ट करतो. तुम्ही तो रिमोट म्हणून देखील वापरू शकता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!