Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Motorola ने लाँच केला बेस्ट स्मार्टफोन; 4GB RAM सह 7000 mAh ची दमदार बॅटरीही मिळणार, किंमत फक्त…

Motorola ने लाँच केला बेस्ट स्मार्टफोन; 4GB RAM सह 7000 mAh ची दमदार बॅटरीही मिळणार, किंमत फक्त…

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात मोटोरोलाने भारतात Moto G06 Power लाँच केला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे. यातील बेस्ट फीचर म्हणजे यात ७००० mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. याच्या बेस प्रॉडक्ट्सची किंमत ७४९९ रुपये असून, ज्यामध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेजही देण्यात आला आहे.

Moto G06 Power या फोनमध्ये ६.८८ इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. स्क्रीन रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे आणि पीक ब्राइटनेस ६०० निट्स आहे. प्रोटेक्शनसाठी तो गोरिल्ला ग्लास ३ सह येतो. या फोनमध्ये एकच रिअर कॅमेरा आहे, पण जेव्हा तुम्ही तो पाहता तेव्हा त्यात दोन रिअर कॅमेरे दिसतात. एक लेन्स आहे, पण दुसरा लेन्स लेन्ससारखा दिसणारा आहे. मात्र हा एकच आहे. याच्या बाजूला एलईडी फ्लॅशलाईट देखील आहे. काही कंपन्या सामान्यतः लेन्स डिझाइनमध्येच एलईडी फ्लॅशलाइटचा समावेश करतात.

हा मोटोरोला फोन फक्त 4G ला सपोर्ट करतो. त्यामुळे हा फोन 5G ला सपोर्ट करणार नाही. या फोनला IP64 रेटिंग आहे. Moto G06 पॉवर मीडियाटेक हेलियो G81 एक्स्ट्रीम चिपसेट असणार आहे. त्यात मेमरी कार्ड सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता. हा फोन अँड्रॉइड 15 वर चालतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!