Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Redmi चे फोन मिळत आहेत स्वस्तात; लवकर करा खरेदी, ऑनलाईन सेल झाला सुरु

Redmi चे फोन मिळत आहेत स्वस्तात; लवकर करा खरेदी, ऑनलाईन सेल झाला सुरु

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Redmi चे फोन बेस्ट पर्याय ठरत आहेत. आता Amazon ब्लॅक फ्रायडे सेलही सुरू झाला आहे. २८ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा सेल १ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये विविध प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट मिळत आहे.

जर तुम्ही बजेट फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Redmi आणि Xiaomi फोन चांगले पर्याय असू शकतात. Amazon सेलमध्ये फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहेत. तुम्ही एक्सचेंज ऑफर, बँक डिस्काउंट आणि नो-कॉस्ट EMI चा देखील फायदा घेऊ शकता. Redmi A4 5G स्मार्टफोनवर तुम्ही चांगली बचत करू शकता. हा फोन ११९९९ मध्ये लिस्टेड झाला आहे. मात्र, आता तुम्ही हा फोन ७९९९ मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही Redmi 13 5G प्राईम एडिशन ११९९९ मध्ये देखील खरेदी करू शकता, जो त्याच्या १९९९९ च्या लिस्टिंग किमतीपेक्षा कमी आहे.

तसेच Redmi 15 5G हा फोन १४९९९ मध्ये खरेदी करता येऊ शकणार आहे. हा फोन १७९९९ मध्ये लिस्टेड झाला आहे. Redmi Note 14 5G हा फोन १५४९९ मध्ये खरेदी करता येणार आहे. जो त्याच्या २१९९९ च्या लिस्टेड किंमतीपेक्षा कमी आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!