Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इअरबड्स घेण्याच्या विचारात आहात? तर ‘हे’ बजेटमधील पर्याय एकदा बघाच…

इअरबड्स घेण्याच्या विचारात आहात? तर ‘हे’ बजेटमधील पर्याय एकदा बघाच…

नवी दिल्ली : जर तुम्ही कमी बजेटमध्ये इअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला भरपूर पर्याय मिळतील. जर तुमचे बजेट १००० रुपयांपेक्षा कमी असेल, तरीही तुम्हाला काही ब्रँडचे पर्याय मिळतील. या बजेटमध्ये, आम्ही तुमच्यासाठी काही इअरबड्स पर्याय आणले आहेत जे तुम्ही वापरून पाहू शकता.

तुम्हाला वेगवेगळ्या फीचर्ससह इअरबड्सचे पर्याय मिळतील. GoBolt हा एक चांगला पर्याय आहे. या ब्रँडला पूर्वी Bolt म्हणून ओळखले जात असे. गोबोल्टचे W60 इअरबड्स Amazon वर ८९९ मध्ये उपलब्ध आहेत. ते ६० तासांचा प्लेटाईम, क्वाड माईक आणि ENC हे फीचर्सही मिळत आहे. अमेझॉन बेसिक्सचे TWS देखील कमी किमतीत एक चांगला पर्याय आहे. तुम्ही हे डिव्हाइस ४९९ मध्ये खरेदी करू शकता. कंपनीच्या मते, त्यांचे AB-T01B इअरबड्स ८० तासांचा प्लेटाइम देतात.

तसेच pTron Bassbuds Rogue हा देखील एक चांगला पर्याय आहे, जो शक्तिशाली फीचर्स देतो. ५९९ किमतीचे हे इअरबड्स ५० तासांचा प्लेटाईम देतात. त्यात व्हॉईस असिस्टंट, टच कंट्रोल्स आणि RGB लाईट्स सारखी फीचर्सही आहेत. Lyne Originals चे CoolPods १७ देखील या बजेटमध्ये येतात. कंपनीच्या वेबसाईटवर ९९९ मध्ये लिस्टेड असले तरी, ऑफलाईन मार्केटमध्ये तुम्हाला ते ६९९ इतक्या कमी किमतीत मिळू शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!