Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुमच्याकडेही iPhone आहे? तर तात्काळ अपडेट करा तुमचा फोन; कंपनीने जारी केल्या सूचना

तुमच्याकडेही iPhone आहे? तर तात्काळ अपडेट करा तुमचा फोन; कंपनीने जारी केल्या सूचना

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध कंपनी Apple च्या iPhone चा वापर जगभरात केला जात आहे. त्यात अॅपलने iOS 26.0.1 अपडेट जारी केले आहे आणि युजर्सना फोन तात्काळ अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कंपनीने या अपडेटसह काही महत्त्वाचे बग फिक्स देखील जाहीर केले आहेत.

iPhone 17 सीरीज लाँच झाल्यापासून, iPhone युजर्स सतत तक्रारी करत आहेत. विशेषतः iOS 26 अपडेटनंतर, लोकांच्या iPhone बॅटरी लवकर संपत आहेत. काही आयफोनमध्ये ही समस्या येत आहे. मात्र, आता IOS 26.0.1 अपडेटनंतर या समस्या दूर होतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. WiFi आणि Bluetooth Fix करण्यात आले आहे. काही आयफोन 17, आयफोन एअर आणि आयफोन 17 प्रो युजर्सना कनेक्टिव्हिटी समस्या येत होत्या, ज्या सोडवण्यात आल्या आहेत.

iOS 26 अपडेटनंतर, काही आयफोन सेल्युलर नेटवर्कशी कनेक्ट करण्यात समस्या येत होत्या. कंपनीने आता ही समस्या सोडवली आहे. तसेच काही आयफोनमध्ये फोटो क्लिक करताना व्हिज्युअल ग्लिच येत होते. कंपनीच्या मते, या अपडेटनंतर ही समस्या येणार नाही. iOS 26 अपडेटनंतर, काही युजर्सच्या फोनवर अ‍ॅप आयकॉन एम्प्टी दिसू लागले, विशेषतः कस्टम टिंट जोडताना पाहिला गेले. आता ही समस्या सोडवण्यात आली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!