Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

200MP कॅमेरासह Vivo V70FE फोन लवकरच होणार लाँच; 7000mAh ची दमदार बॅटरीही मिळणार

200MP कॅमेरासह Vivo V70FE फोन लवकरच होणार लाँच; 7000mAh ची दमदार बॅटरीही मिळणार

नवी दिल्ली : सध्या अनेक नवनवीन स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात Vivo या कंपनीकडून भारतात Vivo V70FE नावाचा एक नवीन स्मार्टफोन आणला जात आहे. कंपनीने हा स्मार्टफोन २ एप्रिल रोजी लाँच केला जाणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये २०० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा असणार आहे.

Vivo च्या आगामी हँडसेटसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये Vivo V70FE आणि त्याच्या फीचर्सची माहिती दिली आहे. Vivo V70FE या फोनमध्ये 200mp चा कॅमेरा असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये OriginOS असणार असून, जो AI फीचर्स असणार आहे. Vivo V70FE हा मूलतः एक मिड-रेंज स्मार्टफोन आहे. हा फोन Y सीरीजच्या वर आणि X सीरीजच्या खाली ठेवला आहे, जिथे Y सीरीज बजेट फोन दर्शवते आणि Vivo X सिरीज फ्लॅगशिप हँडसेट दर्शवते. Vivo V70FE या स्मार्टफोनची किंमत 50000 ते 60000 दरम्यान असणार आहे.

Vivo V70FE हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. नॉर्दर्न लाइट्स पर्पल आणि मॉनसून ब्लू असा हा फोन असेल. कंपनीने Vivo V70 सीरीज ही गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Vivo V60 सीरीजची अपडेटेड व्हर्जन असणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!