Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

एक-दोन नाही तर आता 5421 कोटींचा येतोय IPO; मार्केटमध्ये चर्चाच चर्चा…

एक-दोन नाही तर आता 5421 कोटींचा येतोय IPO; मार्केटमध्ये चर्चाच चर्चा…

मुंबई : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात जर तुम्ही आयपीओ गुंतवणुकीची योजना आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. ऑनलाईन कपडे कंपनी Meesho आपला आयपीओ लाँच करणार आहे. ही कंपनी ५००० कोटींपेक्षा जास्त किमतीचा हा आयपीओ पुढील महिन्याच्या सुरुवातीला ३ डिसेंबर रोजी उघडणार आहे.

ऑनलाईन कपडे कंपनी मिशोचा आयपीओ ३ डिसेंबर रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होईल आणि ५ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांसाठी बोली स्वीकारल्या जातील. सॉफ्टबँक-समर्थित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मिशोने आपल्या आयपीओसाठी किंमत रेंज देखील जाहीर केली आहे, जी प्रति शेअर १०५ ते १११ अशी असणार आहे. मिशो आपल्या इश्यूद्वारे बाजारातून ५४२१.२० कोटी उभारण्याची योजना आखत आहे. मिशो आयपीओ अंतर्गत, कंपनी गुंतवणूकदारांना ४२५० कोटींचे नवीन शेअर्स जारी करेल, तर प्रवर्तक ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे १०.५५ कोटी शेअर्स विकतील.

आयपीओचे व्यवस्थापन कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेपी मॉर्गन इंडिया, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी, अ‍ॅक्सिस कॅपिटल आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया करतील, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!