Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Nagarsevak Winner List : कोकणपासून ते मराठवाड्यापर्यंत कोण कुठे विजयी? वाचा आत्तापर्यंत विजयी झालेल्या नगरसेवकांची यादी

Maharashtra Nagarsevak Winner List : कोकणपासून ते मराठवाड्यापर्यंत कोण कुठे विजयी? वाचा आत्तापर्यंत विजयी झालेल्या नगरसेवकांची यादी

Maharashtra Nagarsevak Winner List : महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निव390 निवडणुकीचे निकाल आज (२१ डिसेंबर २०२५) जाहीर होत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. महायुती १९२ हून अधिक ठिकाणी आघाडीवर असून, भाजपला सर्वाधिक यश मिळत आहे. तीन ठिकाणी (जामनेर, दोंडाईचा आणि अनगर) भाजप बिनविरोध विजयी झाला आहे. महाविकास आघाडी ४६ ठिकाणी आघाडीवर आहे.

प्रमुख निकाल आणि विजयी उमेदवारांची यादी

वेंगुर्ले नगरपरिषद-

1. लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना
2. रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप
3. गौरी माईनकर, भाजप
4. प्रीतम सावंत, भाजप
5. विनायक गवंडकर, भाजप
6. गौरी मराठे, भाजप
7. आकांक्षा परब, भाजप
8. तातोबा पालयेकर, भाजप

सावंतवाडी नगरपरिषद-

1. दिपाली भालेकर, भाजप
2. तौकीर शेख, काँग्रेस
3. सुधीर आडीवरेकर, भाजप
4. दुलारी रांगणेकर, भाजप
5. आनंद नेवगी भाजप
6. सायली दुभाषी शिंदे सेना
7. देवेंद्र टेमकर उभाठा
8. सुनिता पेडणेकर भाजप
9. खेमराज कुडतरकर शिंदे सेना
10. मोहिनी मडगावकर भाजप

मालवण नगरपरिषद-

1. मंदार केणी (भाजप)
2. दर्शना कासावकर (भाजप)
3. दीपक पाटकर (शिवसेना)
4. ललित चव्हाण (भाजप)
5. अनिता गिरकर (शिवसेना उबाठा)
6. सिद्धार्थ जाधव (शिवसेना)
7. पूनम चव्हाण (शिवसेना)
8. निना मुंबरकर (शिवसेना)
9. महानंदा खानोलकर (भाजप)
10. अहेंद्र म्हाडगुत (शिवसेना उबाठा)
11. शर्वरी पाटकर (शिवसेना)
12. मंदार ओरसकर (शिवसेना उबाठा)
13. तपस्वी मयेकर (शिवसेना उबाठा)

नांदेडमधील नगरपरिषदा:

१. लोहा – राष्ट्रवादी ( अजितदादा )
२. कंधार – ( काँग्रेस )
३. मुखेड – शिंदे शिवसेना
४. मुदखेड – भाजप ( आघाडी
५. कुंडलवाडी – भाजप ( आघाडी )
६. बिलोली – मराठवाडा जनहित पार्टी
७. धर्माबाद – मराठवाडा जनहित पार्टी ( आघाडी )
८. उमरी – राष्ट्रवादी ( अजितदादा )
९. भोकर – भाजप ( आघाडी )
१०. हदगाव – सेना शिंदे ( आघाडी )
११. देगलूर – राष्ट्रवादी ( अजितदादा आघाडीवर )
१२. किनवट – भाजप ( विजयी )

रोहा नगरपालिका-

नगराध्यक्ष – वनश्री समीर शेडगे विजयी राष्ट्रवादी अजित पवार गट

प्रभाग क्रमांक 1 अ
राष्ट्रवादी विजयी – नीता महेश हजारे (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 1 ब
राष्ट्रवादी विजयी – प्रशांत कडू (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 2 अ
राष्ट्रवादी विजयी – फराह पानसरे (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 2 ब बिनविरोध
राष्ट्रवादी विजयी- राजेंद्र जैन बिनविरोध (नगरसेवक)

रायगड. रोहा
प्रभाग क्रमांक 3 अ
राष्ट्रवादी विजयी – अफ्रिन रोगे (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 3 ब
राष्ट्रवादी विजयी – अरबाज मणेर (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 4 अ
राष्ट्रवादी विजयी – स्नेहा अंबरे (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 4 ब
राष्ट्रवादी विजयी- अहमद दर्जी (नगरसेवक)

रायगड. रोहा
प्रभाग क्रमांक 5 अ
राष्ट्रवादी विजयी – आलमास मुमेर (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 5 ब
राष्ट्रवादी विजयी – महेंद्र गुजर (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 6 अ
राष्ट्रवादी विजयी – गौरी बारटक्के (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 6 ब
राष्ट्रवादी विजयी- महेंद्र गुजर (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 7 अ
राष्ट्रवादी विजयी – प्रियांका धनावडे (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 7 ब
राष्ट्रवादी विजयी – रवींद्र चाळके (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 8 अ
राष्ट्रवादी विजयी- संजना शिंदे (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 8 ब
राष्ट्रवादी विजयी- महेश कोलटकर (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 9 अ
शिवसेना -सुप्रिया जाधव (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 9 ब
भाजपा विजयी – रोशन चाफेकर ( नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 10 अ
राष्ट्रवादी विजयी- पूर्वा मोहिते (नगरसेवक)

प्रभाग क्रमांक 10 ब
राष्ट्रवादी विजयी- अजित मोरे ( नगरसेवक)

नांदेडमधील नगरपंचायत

१. हिमायतनगर – काँग्रेस

सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवार विजयी-

अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी

सासवड नगरपरिषद-

प्रभाग ९, प्रभाग २ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी..सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २ मधील दिनेश भिंताडे ,लिना वढणे प्रभाग क्रमांक ९ मधील प्रदीप राऊत, प्रियंका जगताप भाजपचे उमेदवार विजयी….

चंदगड नगरपंचायत-

राजर्षी शाहू विकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी

तर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार 3 विजयी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नगरपंचायत साठी आले होते प्रचाराला

भाजप शिवसेनेला चंदगडमध्ये सहा ठिकाणी धक्का

पालघरमधील जव्हार नगरपरिषद-

जव्हार नगरपरिषदेवर भाजपाची आघाडी . नगरसेवकपदाचे भाजपाचे तीन, शिवसेना शिंदे गटाचा एक, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी.

रहिमतपूर-

प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 मध्ये 7 राष्ट्रवादी अजितदादा गट उमेदवार विजयी

3 भाजप उमेदवार विजयी

मुरगुड नगरपरिषद-

शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी

तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर मिळाला विजय

करमाळा-

करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी संजय सावंत विजयी

शिराळा नगरपंचायत-

भाजपा, शिवसेनेचे चार उमेदवार विजयी

दोन्ही राष्ट्रवादी आघाडी केवळ एका जागेवर विजयी

मैंदर्गी नगरपरिषद-

भाजपचे 8 नगरसेवक तर स्थानिक गटाचे 2 नगरसेवक विजयी

बार्शी नगरपरिषद-

भाजपाचे 5 नगरसेवक विजयी, तर शिवसेना (उबाटा) गटाचे 3 नगरसेवक विजयी.

औसा नगरपरिषद-

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा
२३ जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय,
6 जागेवर भाजपाचा विजय, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही,
गेल्या वेळेस दोन वरून यावेळी शून्यावर काँग्रेस,
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजय

आटपाडी नगरपंचायत-

भाजपा सहा जागावर विजयी, तर शिंदेंची शिवसेना सात जागांवर विजयी, राष्ट्रवादी एका जागेवर विजयी

जेजुरी नगरपरिषद-

भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी, तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी

खेड नगरपरिषद-

२१ पैकी २१ जागांवर विजयी, ३ भाजपा आणि १८ शिवसेना

माधवी बुटाला शिवसेनेच्या नगराध्यक्ष विजयी

माळेगाव नगरपंचायत-

ईश्वर चिट्टीमधून पक्ष उमेदवार विजयी

गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत.

बुलढाणा-

सिंदखेड राजा – शरद पवार गट – सौरभ तायडे – विजयी.

लोणार – काँग्रेस – मीराताई भूषण मापारी – विजयी

खामगाव – भाजपा – अपर्णा फुंडकर – विजयी.

देऊळगाव राजा – अजित पवार गट – माधुरी शिंपने – विजयी.

दूधनी नगरपरिषदेत-

शिंदे गटाचे 14 नगरसेवक विजयी

सांगोला नगरपरिषद-

17 जागांवर शहाजी बापू पाटील यांचा एक हाता विजय

दोन आधीच बिनविरोध आल्या होत्या.

राहाता नगरपालीका-

भाजपचे _ स्वाधीन गाडेकर_ बहुमताने विजयी..
20 पैकी 19 जागेवर भाजप सेनेचा विजय…
विरोधकांना मिळाली अवघी एक जागा…

देवळाली प्रवरा नगरपालीका-

माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली..
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार _ सत्यजित कदम _ विजयी..
जनतेने दुसर्‍यांदा दिली नगराध्यक्ष पदाची संधी…
14 जागेवर भाजपचे नगरसेवक विजयी…
काॅग्रेसचा चार जागांवर विजय…

नेवासा नगरपालीका-

माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला..
17 पैकी 10 जागेवर गडाखांचे उमेदवार विजयी..
मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय..
6 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी..
1 जागेवर आम आदमी पार्टीचा विजय…

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!