Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

Job News ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या एका विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी १४ जानेवारी २०२६ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग येथे सहायक कक्ष पदावरुन सेवानिवृत्त अधिकारी यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : सहायक कक्ष पदावरुन सेवानिवृत्त अधिकारी.
– रिक्त पदे : 02 पदे.

– अनुभव : ३ वर्षे अनुभव (मूळ जाहिरात वाचावी).
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.

– वयोमर्यादा : कमाल ६५ वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल).

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ दिवस (१४ जानेवारी २०२६).
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी : estb1-obbwd@mah.gov.in

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!