Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहात? तर सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पदार्थ; होईल फायदा…

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहात? तर सकाळी रिकाम्या पोटी खा ‘हे’ पदार्थ; होईल फायदा…

नवीन वर्ष सध्या सुरु झाले आहे. जर तुम्ही यावर्षी वजन कमी करू इच्छित असाल, तर जिममध्ये जाऊन डाएटिंग करून काही फायदा होणार नाही. वजन कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि आहार महत्त्वाचा आहे. व्यायाम देखील वजन कमी करण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे. तसेच काही घरगुती पदार्थांचे सेवन केल्यास नक्कीच परिणाम करू शकते.

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो. बदाम आणि अक्रोड दोन्ही प्रोटीनचा चांगले स्रोत मानले जातात आणि त्यात फायबर आणि चांगले फॅट्स देखील असतात, जे चयापचय सुधारण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने सकाळीची तहान कमी होते आणि जास्त काळ ऊर्जा टिकून राहते. रिकाम्या पोटी आवळा शॉर्ट खाल्ल्याने तुमच्या शरीराला असंख्य फायदे मिळतात, कारण ते व्हिटॅमिन सीने समृद्ध असते. आवळा शॉर्ट पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि पचन सुधारते.

तसेच सेलेनियम, प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध असलेले ब्राझिल नट्स रिकाम्या पोटी खाणे देखील चांगले आहे. ते खाणे चयापचय आणि तृप्ततेसाठी चांगले आहे. ते थायरॉईडवरही प्रभावी ठरू शकते. हार्मोन्स संतुलित करतात आणि अँटीऑक्सिडंट्स प्रदान करतात. सकाळची चांगली सुरुवात करण्यासाठी ते पाण्यासोबत किंवा भिजवलेल्या बदामांसारख्या इतर आरोग्यदायी पर्यायांसोबत खा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!