Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अक्षय कुमार आणि सलमान खान यांचे सिनेमे एकत्र? ‘भूत बंगला’ची रिलीज डेट बदलली…

अक्षय कुमार आणि सलमान खान यांचे सिनेमे एकत्र? ‘भूत बंगला’ची रिलीज डेट बदलली…

मुंबई : बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही सुपरहिट जोडी १० वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतत आहे. ते एकाच नव्हे तर तीन प्रमुख सिनेमांमध्ये दिसणार आहेत. ‘हैवान’, ‘हेरा फेरी ३’ आणि ‘भूत बंगला’. ‘भूत बंगला’ हा पहिलाच सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि त्याची रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

‘भूत बंगला’ हा सिनेमा मूळतः १५ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता आणि त्याची तयारी जोरात सुरू होती. मात्र, निर्मात्यांनी आता त्याची नवीन प्रदर्शन तारीख जाहीर केली आहे. बालाजी मोशन पिक्चर्सच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटाची प्रदर्शन तारीख बदलण्यात आली आहे. सुरुवातीला १५ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता १० एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांसमोर सादर केला जाईल.

रिलीजची तारीख बदलण्यामागील निर्मात्यांचा प्रयत्न हा आहे की, चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित केले जावे जेणेकरून बॉक्स ऑफिसवर मोठी गर्दी होणार नाही. हे लक्षात घेऊन, अक्षय कुमार देखील प्रत्येक चित्रपट मर्यादित आणि थिएटरमध्ये काही दिवस प्रदर्शित होईल, जेणेकरून प्रेक्षक आरामात चित्रपट पाहू शकतील आणि त्याचा बॉक्स ऑफिस प्रवास पाहू शकतील, असा अंदाज घेऊनच तारीख ठरवली जाते.

अक्षय कुमारने पोस्ट केली शेअर

अक्षय कुमारने त्याच्या एक्स अकाउंटवरून चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शन दिले, भूत बंगला का काउंटडाउन फिर से शुरू करते हैं. फिल्म 25 मई को नहीं बल्कि 10 अप्रैल को रिलीज होगी. मिलते हैं थिएटर्स में.’, असे व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!