Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘रामायण’चा टीझर चीनमध्ये झाला हिट; पण रणबीर कपूर अडचणीत, काय झालं नेमकं?

‘रामायण’चा टीझर चीनमध्ये झाला हिट; पण रणबीर कपूर अडचणीत, काय झालं नेमकं?

मुंबई : नमित मल्होत्राचा ‘रामायण’ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. हनुमान जयंतीनिमित्त, निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाची पहिली झलक रिलीज केली, ज्यामध्ये अभिनेता रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत दिसला. टीझरमधील दृश्यांचे अनेकांनी कौतुक केले. मात्र, काहींनी रामायणचे निर्माते नमित मल्होत्रा ​​यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

रामायणची पहिली झलक भारतभर आणि जगभरात पाहिली गेली. त्याच्या व्हीएफएक्सबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. भारतीय लोकांनी काही दृश्ये एआयने (AI) तयार केल्यासारखी वाटली. मात्र, जगभरात ज्यांनी ज्यांनी हा टीझर पाहिला, त्या सर्वांना तो आवडला. चीनमधील अनेक युजर्संनी रामायणच्या टीझरला उत्कृष्ट म्हणत त्याचे कौतुक केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर चिनी युजर्सच्या कमेंट्स व्हायरल होत आहेत, ज्यात रामायणची तुलना हॉलिवूडच्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’शी केली जात आहे. त्यांच्या मते, टीझरमधील दृश्ये अत्यंत आकर्षक आहेत. त्यांना ही झलक चांगली आणि भव्य वाटली.

काहीजण रामायणाच्या पाश्चात्य प्रेझेंटेशनवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. रेडिटवरील एका युजर्सने चिनी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत, ज्यात रामायणाच्या टीझरवर प्रश्न विचारणाऱ्या भारतीय प्रेक्षकांवर टीका केली आहे. त्याने लिहिले, “रामायणाच्या टीझरवर चिनी प्रेक्षकांची प्रतिक्रिया. हाच त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे”.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!