Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची तब्येत बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णवाहिका बोलावली

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची तब्येत बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णवाहिका बोलावली

Ashok Kharat : नाशिकमधील भोंदू अशोक खरात याची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटी चौकशीदरम्यान त्याला छातीत दुखू लागल्याने तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स बोलावून प्राथमिक तपासणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, खरात यांना डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत होता. छातीत वेदना जाणवत असल्याने काही काळ त्यांना ऑक्सिजन देण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या वकिलांनी न्यायालयात त्यांना न्यूरोसर्जनकडे तपासणीसाठी नेण्याची मागणी केली होती.

दरम्यान, या प्रकरणात विशेष तपास पथक म्हणजेच SIT कडून तपासाला वेग देण्यात आला आहे. शहरातील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. आर्थिक व्यवहार आणि जमीन खरेदी-विक्रीतील संभाव्य संबंधांबाबत सखोल चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चौकशीनंतर संबंधित व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आले. दरम्यान, अशोक खरात यांची पोलीस कोठडी उद्या संपणार असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याआधी विविध मुद्द्यांवर एसआयटीकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!