Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Home Loan ची परतफेड करताना करु नका ‘या’ चुका; नाहीतर बसू शकतो फटका…

Home Loan ची परतफेड करताना करु नका ‘या’ चुका; नाहीतर बसू शकतो फटका…

नवी दिल्ली : प्रत्येकाला वाटतं आपलं स्वत:चं, हक्काचं घर असावं. आजकाल घर बांधणे हे एक मोठे काम आहे. सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या नोकरीमुळे घर घेणे परवडत नाही. परिणामी, अनेक लोक गृह कर्ज घेतात, परंतु कर्ज मिळाल्यानंतर त्यांना ते शक्य तितक्या लवकर फेडायचे असते.

या कारणास्तव, अनेक लोक रोखीत कर्ज फेडण्याचा पर्याय निवडतात, परंतु हे नेहमीच सुरक्षित नसते, कारण आयकर विभाग आणि बँकिंग प्रणाली रोख व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यामुळे, जर तुमच्याकडे अचूक माहिती नसेल, तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. बँकिंग नियमांनुसार, ५०००० किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा करण्यासाठी पॅन आवश्यक आहे. मात्र, कोणीही एका व्यक्तीकडून एका दिवसात २ लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम स्वीकारू शकत नाही.

या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या बँकांना १००% पर्यंत दंड होऊ शकतो. यामुळेच बँका अनेकदा ₹२ लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारण्यास नकार देतात. सर्वात महत्त्वाचा नियम हा आहे की, एका आर्थिक वर्षात व्यक्तीच्या सर्व खात्यांमध्ये जास्तीत जास्त ₹१० लाख जमा केले जाऊ शकतात.नही मर्यादा ओलांडल्यास, बँक ‘स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन (SFT) द्वारे आयकर विभागाला याची माहिती देते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!