Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bank Job ! IDBI बँकेत नोकरीची संधी; लवकर करा अर्ज थोड्याच जागा शिल्लक…

Bank Job ! IDBI बँकेत नोकरीची संधी; लवकर करा अर्ज थोड्याच जागा शिल्लक…

पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, IDBI येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगारही मिळू शकतो.

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड येथे अर्धवेळ डॉक्टर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई, नवी मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत २ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : अर्धवेळ डॉक्टर.

– एकूण रिक्त पदे : 02 पदे

– नोकरीचे ठिकाण: मुंबई, नवी मुंबई.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 21 मे 2026.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2026.

– अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक, मानव संसाधन – भरती, IDBI बँक, IDBI टॉवर, WTC संकुल, कफ परेड, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र – 400005.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://idbibank.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!