Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

iPhone Air सारखी डिझाईन, किंमत एक लाखापेक्षा कमी; ‘हा’ स्मार्टफोन ठरतोय बेस्ट…

iPhone Air सारखी डिझाईन, किंमत एक लाखापेक्षा कमी; ‘हा’ स्मार्टफोन ठरतोय बेस्ट…

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात iPhone Air लाँच झाला आहे. लाँच होण्यापूर्वीच या स्मार्टफोनच्या डिझाईनची चर्चा सुरू झाली होती. हा फोन अल्ट्रा स्लिम असून, ज्याची जाडी फक्त ५.५ मिमी आहे. मार्केटमध्ये तुम्हाला इतर अनेक पर्याय देखील मिळतील, जे आयफोन एअरसारख्या डिझाईनसह येतात. अशाच प्रकारे एका फोनची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

टेकनोने अलीकडेच पोवा स्लिम 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ५.९५ मिमी जाड आहे आणि १५६ ग्रॅम वजनाचा आहे. हा स्मार्टफोन आयफोन एअरपेक्षा सुमारे एक लाख रुपये स्वस्त आहे. टेकनो पोवा स्लिम 5G मध्ये ६.७८-इंच १.५ K ३D वक्र एमोलेड डिस्प्ले आहे, जो १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ७आय देण्यात आला आहे. हँडसेट MIL-STD ८१०H सर्टिफिकेशनसह येतो.

हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी ६४०० प्रोसेसरसह येतो. यात 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा मुख्य लेन्स ५० एमपी आहे. फोनचा सेकंडरी लेन्स २ एमपी आहे. कंपनीने फ्रंटला १३ एमपी सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!