Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हिवाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाबपाणी

हिवाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाबपाणी

महाराष्ट्र जागरण डेस्क: हिवाळ्यात त्वचा रुक्ष आणि निस्तेज वाटू लागते. कोरड्या त्वचेची योग्यवेळी काळजी न घेतल्यास हळूहळू समस्या गंभीर होऊ लागते. म्हणूनच त्वचेला थंडीपासून वाचवणे आणि मऊ ठेवणे आवश्यक आहे. जर आपण आपल्या त्वचेला मऊ आणि उजेल बनवण्यास इच्छुक असाल तर ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याच्या वापर करून बघ. चला जाणून घेऊ या…
हिवाळ्यात ग्लिसरीन आणि गुलाबपाणी ग्लिसरीनसह गुलाबपाणी मिसळल्याने आपल्या त्वचेला आर्द्रतेसह चमक देखील मिळते.

हिवाळ्यात रुक्ष त्वचा असल्याने त्रास होत असल्यास, ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मिसळून झोपताना आपल्या त्वचेवर लावून बघा. हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावून आपण आपल्या त्वचेला हवामानाशी सहजतेने जुळवून घेऊ शकता. हे आपल्या त्वचेचा कोरडेपणा, मृत त्वचा आणि इतर अनियमितता काढून टाकून कंडिशनिंग करतं.

सरत्या वयाच्या लक्षणांना कमी करून हे आपल्याला तरुण दिसण्यास मदत करतं. गुलाबपाण्यात अँटी-एजिंगचे गुणधर्म असतात आणि ग्लिसरीनचा वापर सुरकुत्या कमी करण्यास मदत करतं.

हिवाळ्याच्या दिवसात काळजी घेऊन देखील त्वचा निस्तेज आणि सैलसर होते. यापासून वाचण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचे मिश्रण आपल्यासाठी उपयुक्त आहे. हे आपल्या त्वचेस चकचकीत ठेवण्यास मदत करतं. रात्रीच्या वेळी हे मिश्रण वापरल्याने त्वचेचा थंडीच्या दुष्परिणामांपासून बचाव होतो. त्वचेचा तजेलदारपणा टिकून राहतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!