Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Rain Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे कसा पडणार पाऊस

Maharashtra Rain Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे कसा पडणार पाऊस

Maharashtra Rain Alert : मे महिन्याच्या सुरुवातीला कृत्तिका नक्षत्रापासून पावसाने हजेरी लावली असली तरी आता राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.

यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित भागात मात्र उन्हाचा चटका कायम राहील.

राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान 32 अंशांहून अधिक आहे, तर रत्नागिरीत 35.5 अंशांसह सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. सांताक्रुझ, जळगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी आणि अमरावतीतही तापमान 34 अंशांपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले आहे.

दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे परतीचे वातावरण अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मॉन्सून माघारी फिरला असून, मंगळवारी पूर्वोत्तर राज्ये आणि ओडिशा, छत्तीसगडच्या काही भागांतूनही मॉन्सून परतला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी सकाळच्या वेळी थंडीची चाहूल लागू लागली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!