Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

स्मार्ट टीव्ही घ्यायचाय? तर लवकर घ्या, फक्त 10000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत आता उपलब्ध

स्मार्ट टीव्ही घ्यायचाय? तर लवकर घ्या, फक्त 10000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत आता उपलब्ध

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्ट टीव्ही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. काहीजण ऑनलाईन तर काहीजण ऑफलाईन अर्थात दुकानात जाऊन टीव्ही घेण्याला पसंती देतात. पण, आता दिवाळीसाठी नवीन टीव्ही खरेदी करायचा तुमचा विचार असेल तर वाट पाहत बसू नका. तर लवकर खरेदी करा. कारण, अनेक कंपन्यांचे टीव्ही तुम्हाला 10000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत आता उपलब्ध आहेत.

Amazon आणि Flipkart दोन्हीवर अनेक पर्याय मिळत आहेत. तुम्हाला VW Pro सीरीजमधील ३२ इंचाचा स्मार्ट QLED टीव्ही ९४९९ रुपयांना मिळू शकतो. तो ३०W साउंड आणि Google TV OS सह येतो. Acer G Plus सीरीजमधील टीव्ही ९९९९ रुपयांना मिळू शकतो. तर ३२ इंचाच्या स्क्रीन आकाराच्या प्रकारात शक्तिशाली फीचर्स मिळत आहेत. या टीव्हीमध्ये १.५GB RAM आणि 8GB स्टोरेज आहे. त्यात एचडी रेडी डिस्प्लेही मिळत आहे.

तसेच थॉमसन फिनिक्स सीरीज या बजेटमध्ये उपलब्ध आहे. ३२ इंचाच्या क्यूएलईडी एचडी रेडी स्मार्ट टीव्हीची किंमत ९४९९ आहे. हा ४८ वॅटचा साउंड आउटपुट देतो, जो या सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!