Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job Alert ! नागपूर महानगरपालिकेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

Job Alert ! नागपूर महानगरपालिकेत नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपुरातील महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आता अर्ज करता येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (UPHC), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (U-HWC), फिजिओथेरपिस्ट या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 35 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही १५ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी (UPHC), पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी (U-HWC),फिजिओथेरपिस्ट.

⇒ एकूण रिक्त पदे : 35 पदे.

⇒ नोकरीचे ठिकाण : नागपूर.

⇒ निवड प्रक्रिया : मुलाखत.

⇒ मुलाखतीची तारीख : १५ एप्रिल २०२६.

⇒ मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपुर महानगरपालिका.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!