Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे नोकरीची संधी; 75000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार…

Job News ! राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे नोकरीची संधी; 75000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार…

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे जिल्हा साथीचे रोगतज्ञ (IDSP), CPHC-सल्लागार, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी आयुष UG, वैद्यकीय अधिकारी RBSK MALE, वैद्यकीय अधिकारी RBSK FEMALE, वैद्यकीय अधिकारी BAMS (नव जन्मतारीख रुग्णवाहिका), पोषणतज्ञ (आहारतज्ञ) यांसारख्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ४२ रिक्त पद भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025 ही असणार आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय परिसर, नाशिक येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://zpnashik.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, लॅब तंत्रज्ञ, पॅरा मेडिकल वर्कर (NLEP), फार्मासिस्ट, दंत स्वच्छतातज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (विशेषज्ञ), क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (DMHP), सामाजिक कार्यकर्ते-DEIC.

– एकूण रिक्त पदे : 42 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.

– वेतन / मानधन : दरमहा रु. 17,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
– अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील पदाकरीता रु.१५०/- व राखीव प्रवर्गातील पदाकरीता रु.१००/- चा डिमांड ड्राप्ट.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 06 नोव्हेंबर 2025
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2025.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!