Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत नोकरीची संधी; घरबसल्या करता येणार अर्ज…

Job News ! राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत नोकरीची संधी; घरबसल्या करता येणार अर्ज…

पुणे : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 16 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर येथे वरिष्ठ प्रकल्प सहयोगी यांसह इतर काही पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.

– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : रु. ४२,०००/- + HRA (घरभाडे भत्ता) दरमहा
– वयोमर्यादा : ४० वर्षांपर्यंत.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 09 एप्रिल 2026.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 एप्रिल 2026.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.neeri.res.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!