Today बुधवार, 22nd एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात मिळू शकते नोकरी; थोडेच दिवस शिल्लक, लवकर करा अर्ज…

Job News ! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात मिळू शकते नोकरी; थोडेच दिवस शिल्लक, लवकर करा अर्ज…

पुणे : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नही केले जातात. पण, आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे महाव्यवस्थापक (नवनगरे) या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारची चांगला मिळणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : महाव्यवस्थापक (नवनगरे).
– रिक्त पदे : 01 पदे

– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ सप्टेंबर २०२५ दुपारी ३:०० वाजेपर्यंत.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड, समोर. वांद्रे रेक्लेमेशन बस डेपो, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई- 400050.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.msrdc.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!