Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुवर्णसंधी ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत मेगा भरती; 40000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार…

सुवर्णसंधी ! बृहन्मुंबई महानगरपालिकेत मेगा भरती; 40000 रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार…

पुणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कलाकार आणि अकाउंटंट कम डेटा एंट्री ऑपरेटर यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 25 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

⇒ पदाचे नाव : कलाकार आणि अकाउंटंट कम डेटा एंट्री ऑपरेटर.

⇒ एकूण रिक्त पदे : 26 पदे

⇒ नोकरीचे ठिकाण : मुंबई.

⇒ वेतन/ मानधन : दरमहा रु. 18,000/- ते रु. 40,000/- पर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 सप्टेंबर 2025.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2025

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!