Today बुधवार, 22nd एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bank Job ! जम्मू आणि काश्मीर बँकेत मिळू शकते नोकरी; मुंबईतून करता येणार काम…

Bank Job ! जम्मू आणि काश्मीर बँकेत मिळू शकते नोकरी; मुंबईतून करता येणार काम…

पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, जम्मू आणि काश्मीर बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगारही मिळू शकतो.

जम्मू आणि काश्मीर बँक लिमिटेड येथे शिकाऊ उमेदवार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ६१४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार.
– एकूण रिक्त पदे : ६१४ पदे

– नोकरी ठिकाण : मुंबई
– शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी.

– वयोमर्यादा : किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)

– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 20 एप्रिल 2026.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2026.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.jkbank.com/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!