Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मार्चच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी किती स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

मार्चच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी किती स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : देशात सोने-चांदीच्या किमतीत घसरणीचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी (दि. २८) सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. आज ( दि. १) शनिवारच्या दिवशी बाजार बंद असल्याने आज सोने-चांदीचा तोच दर कायम राहिल, जो शुक्रवारी होता.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट (999) सोन्याचा दर 85056 रुपये एवढा आहे, 22 कॅरेट (916) सोन्याचा दर 77911 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 18 कॅरेट (750) सोन्याचा दर 63792 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

भारतातील मुख्य शहरातील 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर:

चेन्नई – 80710 – 88050
मुंबई – 80710 – 89050
दिल्ली – 80860 – 88200
पाटणा – 80760 – 88100
लखनऊ – 80860 – 88200
चंदीगढ – 80860 – 88200
कोलकाता – 80710 – 88050
अहमदाबाद – 80760 – 88100
जयपुर – 80860 – 88200

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!