Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा C-Section चे वाढतंय प्रमाण; आई होण्यासाठी महिलांचं प्राधान्य…

नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा C-Section चे वाढतंय प्रमाण; आई होण्यासाठी महिलांचं प्राधान्य…

गरोदर महिलांची डिलीव्हरी हा शब्द ऐकल्यावरही लोक सामान्य प्रसूतीची कल्पना करतात. मात्र, आता हे चित्र झपाट्याने बदलत आहे. अलिकडेच जाहीर झालेल्या नवीन आकडेवारीने सर्वांना धक्का दिला आहे. देशात पहिल्यांदाच, नॉर्मल प्रसूतींपेक्षा C-Section द्वारे जास्त बाळांचा जन्म झाला आहे. C-Section (सर्जिकल डिलिव्हरी) ची संख्या सामान्य किंवा अगदी नैसर्गिक प्रसूतींपेक्षा जास्त झाली आहे.

नॉर्मल किंवा नैसर्गिक प्रसूतींपेक्षा जास्त महिला सिझेरियन सेक्शनद्वारे बाळंतपण करत आहेत. गेल्या वर्षी अंदाजे ४५ टक्के बाळंतपण C-Section ने झाले होते, तर अंदाजे ४४ टक्के योनीमार्गे झाले होते. अंदाजे ११ टक्के बाळंतपण फोर्सेप्स किंवा व्हेंटाउससारख्या उपकरणांचा वापर करून करण्यात आले होते. हा ट्रेंड जरी इंग्लंडमधील असला तरी आता हा मर्यादित राहिलेला नाही. भारतात सी-सेक्शनची संख्या सातत्याने वाढत आहे.

राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, भारतात अंदाजे ५ पैकी १ प्रसूती (सुमारे २१.५%) सी-सेक्शनद्वारे होते, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर शिफारस केलेल्यापेक्षा जास्त मानली जाते. राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) च्या नवीन आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये ४५ टक्के प्रसूती सी-सेक्शनद्वारे, ४४% सामान्य पद्धतीने आणि ११% प्रसूती फोर्सेप्स किंवा व्हॅक्यूमसारख्या उपकरणांनी केल्या होत्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!