Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वजन कमी करायचंय? तर जाणून घ्या ऑमलेट की उकडलेले अंड कोणतं ठरेल फायद्याचे…

वजन कमी करायचंय? तर जाणून घ्या ऑमलेट की उकडलेले अंड कोणतं ठरेल फायद्याचे…

वजन कमी करण्याचा अंडे हा एक स्वस्त आणि सोपा मार्ग मानला जातो. कारण त्यात असंख्य जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात आणि ते प्रथिनांचा एक चांगला स्रोत देखील असतात. फक्त तुम्ही अंडी खाता की नाही यावर अवलंबून नाही तर ती कशी शिजवली जातात यावर देखील अवलंबून असते.

अंडी खाण्याचा शरीरावर कसा परिणाम होतो आणि कोणते अंडे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे, याची माहिती अभ्यासातून समोर आली आहे. अंडी शिजवण्याची पद्धत त्यांच्यातील प्रथिनांचे शोषण आणि पचन प्रभावित करते. जेव्हा अंडी उकळली जातात तेव्हा कोणतेही तेल वापरले जात नाही, त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज नष्ट होतात. उकडलेले अंडे एक स्थिर प्रथिन रचना राखतात जी शरीरासाठी फायद्याची ठरू शकते. पण, जेव्हा आपण ऑमलेट बनवण्यासाठी तेल, तूप किंवा बटर वापरले जाते तेव्हा ते अतिरिक्त कॅलरीज वाढवते.

काही लोक ऑमलेटमध्ये चीज किंवा प्रोसिड मीट देखील घालतात, ज्यामुळे फॅट्स आणि सोडियमचे प्रमाण वाढते. उकडलेले अंडे वजन कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर असू शकतात. तर ऑम्लेट अतिरिक्त कॅलरीज देऊ शकतात. उकडलेल्या अंड्यांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि प्रथिनांचा स्रोत जास्त असतो. यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते. ज्यामुळे वारंवार भूक लागणे टाळता येते. उकडलेल्या अंड्यात तेल किंवा बटर वापरला जात नाही, त्यामुळे शरीराला अतिरिक्त कॅलरीज वाढण्यापासून रोखले जाते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!