Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धनु राशींच्या लोकांना होऊ शकतो अचानक धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य सविस्तर

धनु राशींच्या लोकांना होऊ शकतो अचानक धनलाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य सविस्तर

मेष : आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल वाढेल. व्यवसायात अनुकूल बदल करू शकाल. नोकरीत प्रगती होईल. हितशत्रूवर मात कराल. चिकाटीने कार्यरत रहाल.

वृषभ : दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असली, तरी दुपारनंतर तुमचा उत्साह उत्तम राहील. रखडलेली व दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कामे यशस्वी होणार आहेत.

मिथुन : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनोबल कमी असणार आहे. कामाचा ताण राहील. दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना संभवते. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल.

कर्क : दुपारनंतरचा दिवस तुम्हाला अनुकूल जाणार आहे. हितशत्रुवर मात करणार आहात. चिकाटीने कार्यरत रहावे लागेल. प्रवासाचे योग येणार आहेत. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

सिंह : दुपारनंतरचा दिवस प्रतिकूल आहे. अनावश्यक कामे करावी लागतील. तुमचा वेळ व पैसा खर्च होणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. प्रकृती जपावी. प्रवास नकोत.

कन्या : स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णयावर दुपारनंतर विचार कराल. काहींना दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतो. खर्च कमी होतील.

तुळ : नातेवाईकांचे सहकार्य लाभणार आहे. चिकाटीने कार्यरत रहाल. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. वरिष्टांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. भाग्यकारक घटना घडेल.

वृश्चिक : महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. कामाचा ताण राहणार आहे. स्वास्थय लाभेल.

धनु : दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. चिकाटी वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

मकर : दुपारनंतर तुमचे मनोबल वाढणार आहे. दिवसाची सुरुवात जरी अडचणीची झाली तरी दुपारनंतर अडचणी कमी होणार आहेत.

कुंभ : दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. महत्त्वाची आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात अडचणी संभवतात. तुमची एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. मनोबल कमी राहील.

मीन : दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ होतील, अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. चिकाटी वाढणार आहे. बौद्धिक क्षेत्रात सुयश लाभेल. प्रवास होतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!