Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जाणून घ्या आजचे राशिभविष्य सविस्तर

जाणून घ्या आजचे राशिभविष्य सविस्तर

मेष : तुमच्यामध्ये असणारी जिद्द वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्हाला नवी दिशा सापडेल. कामाचा ताण कमी होणार आहे. आज तुम्ही मानसिकदृष्ट्‌या अधिक ऊर्जावन असणार आहात.

वृषभ : काहींना आर्थिक कामात विशेष फायदा होणार आहे. तुमच्या कुटुंबात आज आनंदी वातावरण असणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल.

मिथुन : आजचा दिवस आपणाला अनेकदृष्टीने अनुकूल असणार आहे. आपले मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे आज आपण विनासायास पूर्ण करू शकणार आहात. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभेल.

कर्क : काहींना नैराश्य जाणवणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. अनपेक्षित अडचणींमुळे आपले मन नाराज राहील. आज आपण शक्यतो महत्त्वाच्या कामांचे नियोजन करण्याचे टाळावे.

सिंह: तुमचे बौद्धिक परिवर्तन होणार आहे. तुमच्या मतांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. काहींना जुने मित्रमैत्रिणी भेटणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता असणार आहे.

कन्या : आपल्या कार्यक्षेत्रात आज आपण अपेक्षित प्रगती साध्य करु शकणार आहात. अनेक बाबतीत आजचा दिवस आपणाला अनुकूल ठरणार आहे. नोकरी व व्यवसायतील आजची कामे विनासायास पूर्ण होतील.

तुळ : आज तुम्हाला नवी दिशा सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कामाचा ताण कमी करु शकणार आहात. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे.

वृश्चिक : काहींना मानसिक अस्वस्थता राहणार आहे. आपण कोणत्याही गोष्टीचा आज अतिविचार करु नये. अतिताण घेऊ नये. वाहने सावकाश चालवावित. आर्थिक कामांसाठी आज आपल्याला अनुकूलता लाभेल.

धनु : तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.

मकर : आपल्यावर कोणतातरी ताण असणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. अनावश्यक खर्च होणार आहेत.

कुंभ: तुमचे मन आनंदी असणार आहे. काहींना विविध लाभ होणार आहेत. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. आपल्या प्रियजनांसाठी आज आपण आपला वेळ राखून ठेवणार आहात.

मीन : तुम्ही आनंदी व आशावादी रहाणार आहात. आजचा दिवस आपणाला अनेकदृष्टीने अनुकूल असणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात. सार्वजनिक कामात तुमचा सहभाग राहील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!