Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Zilla Parishad Election 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?, इथे पहा संपूर्ण निकालांची माहिती

Zilla Parishad Election 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?, इथे पहा संपूर्ण निकालांची माहिती

Zilla Parishad Election 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी काल मतदान झाले. राज्यभरातून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. आज निकाल जाहीर झाला आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं होतं.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 12 जिल्हा परिषदेत कुठे कुणाची सत्ता आली, जाणून घेऊयात.

1. रायगड जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा 59

जाहीर निकाल 50

भाजप- 12

शिवसेना- 16

राष्ट्रवादी काँग्रेस- – 16

शिवसेना ठाकरे गट – 5

काँग्रेस -1

शेकाप-0

2. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा : 56

भाजप- 04

शिंदे शिवसेना – 40

राष्ट्रवादी अजित पवार गट- 5

शिवसेना ठाकरे गट – 6

मनसे -1

काँग्रेस –

राष्ट्रवादी शरद पवार गट -0

अपक्ष – 0

3. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा- 50 / 36

भाजप : 21

शिवसेना : 08

शिवसेना UBT: 02

राष्ट्रवादी : 00

काँग्रेस : 00

अपक्ष :05

4. पुणे जिल्हा परिषदेचा निकाल-

एकुण जागा – 73 पैकी 67 जागा निकाल

भाजप — 9

शिवसेना — 4

राष्ट्रवादी — 47

शरद पवार गट — 1

ठाकरे गट — 6

काँग्रेस — 0

अपक्ष — 0

5. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल-

एकुण जागा : 65

भाजप – 23

शिवसेना – 13

राष्ट्रवादी – 22

ठाकरे गट- 0

काँग्रेस : 1

इतर- 2

6. सांगली जिल्हा परिषदेचा निकाल-

सांगली जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (एकूण 61 जागा)

भाजप – 18

राष्ट्रवादी अजित पवार – 7

काँग्रेस – 11

शिवसेना शिंदे गट – 07

राष्ट्रवादी शरद पवार गट – 15

शिवसेना ठाकरे गट – 01

जनसुराज्य – 01

रयत क्रांती(सदाभाऊ खोत) – 01

7. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा – 68

आतापर्यंत 59 पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार.

भाजप – 12

शिवसेना (शिंदे) – 9

राष्ट्रवादी – 20

काँग्रेस – 15

शिवसेना (ठाकरे) – 1

जनसुराज्य – 5

स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1

शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4

इतर –

8. सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल-

एकुण जागा : 68

भाजप – 37

शिवसेना – 7

राष्ट्रवादी – 9

ठाकरे गट- 0

काँग्रेस :

इतर- 3

9. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा 63

भाजप : 22

शिवसेना : 19

शिवसेना UBT: 8

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 2

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 1

काँग्रेस : 1

वंचित : 00

एमआयएम: 00

अपक्ष : 7

10. परभणी जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा- 54/43

भाजप : 21

शिवसेना : 05

शिवसेना ठाकरे गट: 03

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 11

काँग्रेस : 03

वंचित : 00

एमआयएम: 00

अपक्ष-

11. धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा- 55/41

भाजप : 12

शिवसेना शिंदे गट : 12

शिवसेना ठाकरे गट: 5

राष्ट्रवादी काँग्रेस : 5

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 0

काँग्रेस : 2

समाजवादी : 1

एमआयएम: 00

अपक्ष : 4

12. लातूर जिल्हा परिषदेचा निकाल-

एकूण जागा- 59

भाजप : 18

काँग्रेस : 23

शिवसेना : 01

शिवसेना UBT: 01

NCP अजित पवार : 12

NCP शरद पवार : 01

वंचित : 00

मनसे : 01

अपक्ष : 02

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!