Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Narendra Modi: अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या लग्नात पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती; ठाकरेंच्या नातवाचा घेतला गालगुच्चा

Narendra Modi: अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या लग्नात पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती; ठाकरेंच्या नातवाचा घेतला गालगुच्चा

Narendra Modi: राज ठाकरे यांची सून मिताली ठाकरे यांच्या भावाचे दिल्लीत लग्न पार पडले. डॉ. राहुल बोरुडे यांचा लग्नसोहळा 5 डिसेंबर रोजी दिल्ली येथे पार पडला. या लग्नासाठी राज ठाकरे दिल्लीला गले होते. डॉ. राहुल बोरुडे यांची लग्नगाठ शिवानी खानविलकर यांच्याशी बांदली गेली. शिवानी खानविलकर या देशाचे लोकपाल अजय खानवीलकर यांच्या कन्या आहेत.यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या लग्नासाठी उपस्थित होते. तसेच या लग्नकार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी देखील उपस्थित होती.

मोदींनी ओढले ठाकरेंच्या नातवाचे गाल

मिताली ठाकरे यांचे बंधू डॉ. राहुल बोरुडे यांच्या लग्नसोहळ्यासाठी नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यामुळे पंतप्रधानांसोबत त्याची गाठभेट होण स्वाभाविक आहे. मोदींनी राहुल बोरुडे आणि शिवानी खानविलकर यांना आशीर्वाद दिले. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. नरेंद्र मोदी स्टेजवर गेले असताना फोटोसेशन सुरू केले. त्यावेळी खालून अमित ठाकरे हे त्यांच्या मुलाला घेऊन स्टेजवर गेले. अमित ठाकरे पंतप्रधानांच्या जवळ जाताच त्यांनी किआन ठाकरे याचे गाल ओढले. त्यानंतर अमित ठाकरे हे किआनसोबत मोदींच्या बाजूला उभे राहिले आणि पुन्हा फोटोसेशन पार पडलं.

भाजपवर मतचोरीचा आरोप

एकीकडे राज्यासह देशात मत चोरीचा मुद्दा दोरात उचलून धरला जात आहे. सत्ताधारी भाजपला सगळे विरोधक पेचात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात राज यांची मनसेही सहभागी आहे. त्यातच कौटुंबीक सोहळा असल्यासारखी मोदींनी हजेरी लावली. लग्नसोहळ्यादरम्यान त्यांच्यात काही बोलणे होईल का? याकडे सगळ्यांच लक्ष आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!