Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati Bypoll : बारामती-राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Baramati Bypoll : बारामती-राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिलला सार्वजनिक सुट्टी जाहीर

Baramati Bypoll : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार, २३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदारांना मतदानाचा हक्क निर्बंधांशिवाय बजावता यावा, या उद्देशाने सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

ही सुट्टी २०१-बारामती आणि २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. तसेच या मतदारसंघातील मतदार जर कामानिमित्त बाहेर असतील, तरी त्यांनाही या सुट्टीचा लाभ दिला जाणार आहे.

राज्य व केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच इतर संबंधित प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!