Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का; संगीता तिवारी यांचा महिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का; संगीता तिवारी यांचा महिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई : काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला असून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीपासून संगीता तिवारी या काँग्रेस पक्षातील घडामोडींवर नाराज होत्या. पक्षांतर्गत दुर्लक्ष, संघटनात्मक निर्णय आणि भूमिका यामुळे त्या असमाधानी असल्याची चर्चा होती. अखेर या नाराजीचा परिणाम म्हणून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

संगीता तिवारी यांच्या राजीनाम्यामुळे महिला काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळात त्या कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!