Today गुरूवार, 17th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी

सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी

धुळे : सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी आणि ह्रदद्रावक घटना घढली. जिल्ह्यातील (Dhule) शिरपूरकडून सप्तशृंगी गडाकडे पायी जाणाऱ्या भाविकांना चार चाकी वाहनाने चिरडल्याने या अपघातात (Accident) एका 35 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन भाविक गंभीरित्या जखमी झाले आहेत. अपघातानंतर पायी यात्रेतील इतर बांधवांनी संताप व्यक्त करत तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली.

अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आमदार काशीराम पावरा यांनी तात्काळ रुग्णालयात पोहोचून जखमींची विचारपूस केली. शिरपूर तालुक्यातील दहिवद फाटा येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील आज रोजी ही दुर्घटना घडली. मध्य प्रदेशकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाने भाविकांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!