Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भारतात Apple मोठा धक्का देणार? iPhone 17 ची किंमत आणखी वाढण्याची शक्यता

भारतात Apple मोठा धक्का देणार? iPhone 17 ची किंमत आणखी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यात Apple ने iPhone 17 यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केला आहे. iPhone 16 च्या तुलनेत या नव्या फोनमध्ये अनेक अपग्रेड्स आहेत. iPhone 16 चा बेस व्हेरिएंट 128GB स्टोरेजसह येतो तर iPhone 17 चा बेस व्हेरिएंट 256GB स्टोरेज देतो. iPhone 16 ची लाँच किंमत सध्याच्या फोनच्या किमतीपेक्षा कमी आहे.

iPhone 17 चा 256GB स्टोरेज व्हेरिएंट iPhone 16 च्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटपेक्षा कमी किमतीत येतो. भारतात iPhone 17 ची किंमत वाढू शकते, अशी माहित सध्या दिली जाते. कंपनीने iPhone 17 हा फोन 82900 ला लाँच केला होता. ही किंमत 256GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 102900 आहे. कंपनी या मॉडेल्सच्या किमतीत ७००० पर्यंत वाढ करू शकते, असे म्हटले जात आहे.

आयफोन १७ च्या २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८९९०० असणार आहे. तर ५१२GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०९९०० रुपये असणार आहे. याचा अर्थ ही किंमत आयफोन १६ सारखीच असेल. अ‍ॅपलने अधिकृतपणे कोणतीही किंमत वाढ जाहीर केलेली नसली तरी, किंमत वाढ भरून काढण्यासाठी कंपनी बँक ऑफर देऊ शकते, अशी शक्यता आहे. जास्त मागणी आणि कमी स्टॉकमुळे कंपनी किमती वाढवू शकते असे मानले जाते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!