Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तुमच्या फोनमधील अ‍ॅप्स तुमची हेरगिरी तर करत नाही ना? जाणून घ्या ‘या’ सोप्या पद्धतीने…

तुमच्या फोनमधील अ‍ॅप्स तुमची हेरगिरी तर करत नाही ना? जाणून घ्या ‘या’ सोप्या पद्धतीने…

नवी दिल्ली : अनेक मोबाईल अ‍ॅप्स बॅकग्राउंडमध्ये युजर्सचे लोकेशन, टाईमलाईन आणि डिव्हाइस डेटा ट्रॅक करतात. ज्यामुळे गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये बिल्ट-इन टूल्स असतात जे हे ट्रॅकिंग रोखू शकतात. याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देत आहोत.

अ‍ॅप्स अनेकदा बॅकग्राउंडमध्ये तुमचा अ‍ॅक्टिव्हिटी, ठिकाण आणि डिव्हाईस डेटा ट्रॅक करतात. आयफोन आणि अँड्रॉईड दोन्हीवर उपलब्ध असलेल्या बिल्ट-इन प्रायव्हसी टूल्सचा वापर करून तुम्ही हे ट्रॅकिंग कसे ब्लॉक करू शकता याची माहिती दिली जात आहे. डेटा जाहिरात नेटवर्कना तुम्हाला वैयक्तिकृत जाहिराती दाखवण्यास मदत करतो, परंतु त्यामुळे गोपनीयतेची चिंता देखील निर्माण होते. सुदैवाने, तुम्ही हे ट्रॅकिंग मॅन्युअली बंद करू शकता.

आता अनेक अॅप्स का करतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अ‍ॅप्स तुमची माहिती घेतात. तुमचे लोकेशन, तुम्ही अ‍ॅपशी कसा संवाद साधता याची माहिती, तुमचा जाहिरात आयडी, डिव्हाईस डिटेल्स, ब्राउझिंग पॅटर्न हा डेटा जाहिरात नेटवर्कना तुम्हाला वैयक्तिकृत जाहिराती दाखवण्यास मदत करतो, परंतु त्यामुळे गोपनीयतेची चिंता देखील निर्माण होते. पण, तुम्ही हे ट्रॅकिंग मॅन्युअली बंद करू शकता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!