Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

काय सांगता? होय ! ChatGPT GO उद्यापासून मिळणार मोफत; 4788 रुपयांची होणार बचत

काय सांगता? होय ! ChatGPT GO उद्यापासून मिळणार मोफत; 4788 रुपयांची होणार बचत

नवी दिल्ली : भारतात AI चा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या आता AI चा वापर वाढवत आहेत. त्यात ChatGPT बनवणाऱ्या OpenAI ने एक मोठी घोषणा केली आहे. बंगळुरू येथील एका कार्यक्रमात कंपनीने घोषणा केली की, ४ नोव्हेंबरपासून, सर्वांना ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत ऍक्सेस मिळेल. सर्व भारतीय युजर्संना संपूर्ण वर्षासाठी हा मोफत ऍक्सेस असणार आहे.

कंपनीने बंगळुरू येथे देवडे एक्सचेंज कार्यक्रमात ही घोषणा केली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सर्व भारतीयांना संपूर्ण वर्षासाठी ChatGPT GO मध्ये मोफत ऍक्सेस मिळेल. भारत चॅटजीपीटीची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सर्व एअरटेल युजर्संना मोफत परप्लेक्सिटी एआय प्रो सबस्क्रिप्शन मिळाल्याच्या काही आठवड्यांनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. त्याच्या वार्षिक प्लॅनची ​​किंमत १७००० आहे. ChatGPT GO प्लॅन अंतर्गत, युजर्स सहजपणे प्रगत मॉडेल अॅक्सेस करतील, ज्यामुळे चांगले भाषांतर परिणाम मिळतील आणि तंत्रज्ञान आणि संशोधनात वापरले जाऊ शकते.

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला ChatGPT GO लाँच करण्यात आला होता. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला ChatGPT GO प्लॅन लाँच केला होता आणि ऑगस्टमध्ये भारतात लाँच केला होता. हा एक प्लॅन आहे जो त्याच्या युजर्संना कमी किमतीत प्रीमियम फीचर्स अॅक्सेस करण्याची सुविधा मिळते. ChatGPT Go प्लॅन अंतर्गत, युजर्संना मोफत व्हर्जनपेक्षा अंदाजे 10 पट जास्त संदेशांमध्ये अॅक्सेस मिळतो. ते अधिक मेसेज पाठवू शकतात आणि अधिक इमेज अपलोड करू शकतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!